Bank of Maharashtra Bharti :  बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत काही रिक्त पदे आहेत आणि यासाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असेल.

Bank of Maharashtra recruitment 2022


एकूण रिक्त जागा : 314

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार ( प्रशिक्षणार्थी ) / Apprentice

केंद्रशासित प्रदेश / राज्यातील रिक्त असलेल्या जागा

महाराष्ट्र 207

गोवा 04

दिल्ली 10

आंध्रप्रदेश 10

चंदीगड 02

पश्चिम बंगाल 05

उत्तर प्रदेश 20

छत्तीसगड 02

तामिळनाडू 10

राजस्थान 03

मध्य प्रदेश 22

पंजाब 05

कर्नाटक 08 

गुजरात 06

शैक्षणिक पात्रता : वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे - मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठामधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

वयाची अट : या पदासाठी उमेदवाराने वयाचे 31 मार्च 2022 रोजी 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंत पूर्ण केलेले असावे.

टीप : [SC/ST -5 वर्ष वयाची सवलत, 

          OBC - 03 वर्ष वयाची सवलत]

परीक्षा फी : 150 रुपये [SC/ST - 100 रुपये, PWD - शुल्क नाही]

पगार (stipend) : 9000 रुपये.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022


निवडीची प्रक्रिया : पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर या उमेदवारांची पुढील निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी ही त्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी : इथे क्लिक करा