About us

नमस्कार, 

        सर्वात प्रथम या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले आभार.

https://kiddoscontent.blogspot.com/ ही एक मराठी माहिती देणारी वेबसाईट आहे, याद्वारे मी आपल्याला मराठी भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेट वर मराठी भाषेचे अस्तित्व खुप कमी आहे, हे वाढवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. मला आशा आहे की,हि माहिती आपल्याला खूप उपयोगी ठरेल.

आपल्याला मराठी माहिती असलेली ही वेबसाईट आवडली असेल तर मित्रांना या बद्दल नक्की सांगा. जर कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कंमेंट करून किंवा Contact करून सांगू शकता. या ब्लॉगचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी ब्लॉगला लगेच Subscribe करून ठेवा.

काही ठळक मुद्दे :

Website type                -               Marathi Informative Blog

Founder                        -               माधुरी डावरे

Language                  -               Marathi

Location                     -               India


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या