संगणकाचा इतिहास माहिती मराठी
आज आपण संगणकाचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊया आजच्या आधुनिक काळात आपण सर्व संगणकाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करत आहोत.प्रत्येक जण आपआपल्या परीने संगणकाचा वापर करताना दिसत आहे. कोणी याद्वारे Knowledge मिळवत आहे तर कोणी स्व:ताचे Entertainment करण्यासाठी संगणक वापरत आहे. आजच्या काळात संगणक म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे. Computer द्वारे आपल्याला जगातील कोणत्याही व्यक्तीची,ठिकाणाची माहिती काही सेकंदा मध्ये मिळवता येते. जग अगदी जवळ आल्याचा अनुभव यामुळे घेता येतो.
पूर्वीचे संगणक आणि आताचे संगणक यामध्ये मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीपेक्षा आताच्या काळातील संगणक खूपच शक्तिशाली आहेत आस म्हणायला हरकत नाही, जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे संगणकामध्ये नवेपण आले परंतू संगणक एवढे आधुनिक बनवण्यासाठी शास्त्रज्ञांंना खूप शोध घ्यावे लागले,कष्ट करावे लागले असतील, याचा विचार आपण केला आहे का? आज आपण या संगणकाची सुरुवात कशाप्रकारे झाली, संगणकाचा निर्माण कशासाठी केला होता,ते तयार करण्यासाठी काय काय वापरले गेले, त्याच्यात कसे कसे बदल होत गेले या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत.History of Computer in Marathi
या लेखामध्ये आपण संगणकाचा इतिहास History of Computer in Marathi पाहणार आहोत. सर्वात पहिल्या Abacus संगणक पासून ते आताच्या आधुनिक संगणकाचा एक प्रवास थोडक्यात सुरू करूयात.
संगणकाचा संपूर्ण इतिहास । History of Computer in Marathi
संगणकाचा इतिहास बघता असे लक्षात येते की, सुरूवातीला बेसिक मोजणी करण्यासाठी मानव लाकूड, काठया, दगड, फांद्या यांचा उपयोग करत असे पण नंतर त्याने यासाठी लकडापासूनच पहिले संगणक बनवले . याचा उपयोग हळू हळू basic calulations म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी सुरू झाला. यांनातर काशी उत्क्रांती होत गेली History of Computer in Marathi ते आपण पुढे पाहूया.
अबॅकस
संगणकच्या इतिहासातील पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अबॅकस. अबॅकस हे जगातील सर्वात पहिले गणना करण्याचे गणितीय यंत्र होय.अबॅकस हा एक ग्रीक शब्द असून त्याच्या अर्थ calculaitons असा होतो.
अबॅकस हे लकडापासून बनवलेले एक उपकरण होते ज्यात उभे रॉड होते. या रॉड मध्ये मणी गुंफलेले होते. त्या मण्यंची योग्य पध्दतीने हालचाली करून गणिते सोडवत.या यंत्रामुळे काही बेसिक गणिते सोडवणे अगदि सोपे झाले आणि अशाप्रकारे संगणकाचा विकास सुरू झाला.
नेपियर बोन
जॉन नेपियर नावाचे एक महान गणिततज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते ज्यांनी बनवलेले Napier Bones हे एक यंत्र आहे जे सूद्धा गणना करण्यासाठी वापरत असत. जॉन नेपियर हे एक गणिततज्ञ, भौतिक शाश्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. यांनी लॉगॅरिदम्स’चा शोध लावलेला आहे.
Napier Bones या यंत्राच्या मदतीने त्यांनी मोठमोठय़ा संख्यांचे गुणाकार, भागाकार, वर्ग, घन इत्यादी करण्यासाठी एखादी सोपी पद्धत शोधून काढली होती. यासाठी त्यांना तब्बल 20 वर्ष मेहनत करावी लागली होती.दशांश (Decimal) पध्दतीचा उपयोग करणारे नेपियर बोन हे पहिले उपकरण होते. (History of Computer in Marathi)
पास्कलाइन
Pascaline या कॉम्पुटर चा शोध ब्लेझ पास्काल (Blaise Pascal) नावाच्या शास्त्रज्ञांनी 1642 ते 1644 दरम्यान लावला होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी लावलेल्या शोधाला पास्कलाइन असे नाव दिले असावे. ब्लेझ पास्काल हे सुद्धा एक थोर गणितीय तत्वज्ञानी होते. यांनी या मशीन चा विकास त्यांच्या वडिलांना मदत करण्यासाठी केला होता. त्यांचे वडील टॅक्स अकाउंटंट म्हणून कामाला होते.
पास्कलाइन हे जगातील पहिले मेकॅनिकल (History of Computer in Marathi) (Mechanical and Automatic) व स्वयंचलित Calculator होते. एका लाकडाच्या खोक्यात याची रचना केलेल्या या यंत्राला गिअर आणि चक्रे लावलेली होती. या यंत्रामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी करण्याची सोय होती.पास्कलाइन यंत्राद्वारे बेरीज आणि वजाबाकी केली जायची, यामुळे याला Adding Machine सुद्धा नाव पडले होते.
लिबनिज व्हिल
पास्काल यांच्या मशीनमध्ये काही नवीन सुधारणा करून लिबनिज नावाच्या शास्त्रज्ञांनी 1673 साली लिबनिज व्हिल नावाचे संगणक बनवले. त्यालाच स्टेप्ड रेकनर (Stepped Reckoner) असेही म्हणतात. Gottfried Wilhem Leibnitz हे जर्मनीतील एक प्रसिद्ध गणित तत्वज्ञानी होते.
लिबनिज व्हिल हे डिजिटल मेकॅनिकल कॅल्कुलेटरआहे. पास्कलाइन मध्ये बसवलेल्या गिअर च्या जागी बासरी च्या आकाराच्या काड्या या मशीन मध्ये लावलेल्या होत्या. Leibnitz यांनी 1673 मध्ये हे मशीन बनवले होते.पुढे साधारण तीन शतके हे मशीन वापरण्यात आले.
डिफरंस इंजिन
अँनालिटीकल इंजिन
टैबलेटिंग मशीन
डिफरंस अँनालायझर
डिफरंस अँनालायझर Differential Analyzer हे जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक आहे . याचा शोध वनेवर बुश (Vennevar Bush) यांनी 1930 मध्ये अमेरिकेत लावला होता. हे एक Analog संगणक असून याचा वेग आधीच्या संगणकापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. डिफरंस अँनालायझर 25 गणिते काही मिनिटात सोडवत असे.डिफरंस अँनालायझर
या मशीन मध्ये Vacumme ट्यूब चा वापर केलेला होता. परंतु Vacumme Tubes चा एक मोठा तोटा असा होता की हे Vacumme Tubes खूप गरम होतात, त्यामुळे यांना थंड जागी ठेवणे गरजेचे होते.
मार्क 1
निष्कर्ष
या लेखामध्ये आपण संगणकाचा इतिहास व माहिती Computer History in Marathi सविस्तर पहिली. मला आशा आहे की तुम्हाला हि सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.
आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा. आपल्याला अजून कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
आपणास आजचा संगणकाचा इतिहास- History of Computer in Marathi हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.
0 टिप्पण्या