संगणक हा आजच्या आधुनिक काळाची गरज आहे.मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक बनला आहे. बँक, आरोग्य, शिक्षण, वित्त, शाळा, कॉलेज, कार्यालये अगदी सगळीकडेच संगणकाने माणसाचे काम सोपे केले आहे.प्रत्येकाने संगणकाच्या सहाय्याने आपले काम सोपे केले आहे.Computer Information in Marathi

          सुरुवातीच्या काळात फक्त कार्यालयीन कामसाठी वापरला जाणारा संगणक आता घराघरात दिसू लागला आहे. प्रत्येकजण आपले काम सोपे करण्यासाठी संगणकाची मदत घेत आहे आणि तेही बरोबरच आहे कारण संगणक ही काळाची गरज बनला आहे.


संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक संगणक माहिती | Computer Information In Marathi

          आजकाल सगळीच लोक वापरत असलेला हा संगणक म्हणजे तरी काय? याची गरज काय आहे ? या सगळ्याची माहिती आपल्याला हवीच. चला तर मग आज आपण संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती | Computer Information In Marathi पाहूया अगदी बेसिक पासून.संगणक म्हणजे काय – What is Computer in Marathi

संगणक म्हणजे काय ?

संगणक म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण आधी संगणकाची व्याख्या लक्षात घेऊया. (Computer Information In Marathi)

संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती (Data) विश्लेषण, माहिती प्रक्रिया (Processing), सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे

           ज्याप्रमाणे आपल्याला कोणतेही काम करायचे असेल तर आधी आपल्याला त्या कामाची माहिती हवी असते त्याचप्रमाणे संगणकाला देखील सूचना (Instructions) द्याव्या लागतात. या सुचना म्हणजेच इनपुट होय. या आपण दिलेल्या सूचनावर संगणक प्रक्रिया करून आपल्याला हवी असलेली माहिती देते. या महितीला आऊटपूट म्हणतात .संगणक ज्या माहितीवर प्रक्रिया करते त्याला डेटा असे म्हणतात. संगणकामध्ये माहिती किवा डेटा साठवूनठेवण्याची देखील क्षमता असते आणि एका वेळी हजारों प्रक्रिया करण्यास संगणक सक्षम असते.
         पूर्वीच्या काळात संगणकाचा वापर फक्त मोजणी किंवा गणना करण्यापूरताच मर्यादित होता. गणना करणे याचा इंग्रजी अर्थ Compute असा होतो म्हणून संगणकाला computer असे नाव पडले. सुरुवातीच्या काळातील संगणक आता इतके विकसीत नव्हते, तेव्हा त्याचा उपयोग गणितीय क्रिया करण्यापर्यंत मर्यादित होता. हळू हळू नवीन तंत्रज्ञान आले, संशोधन झाले आणि संगणकात उत्क्रांती झाली.संगणकात प्रचंड बदल झाले आणि सगळ्याच क्षेत्रात त्याच्या वापर वाढला.आधुनिक युगात संगणकाचा बदल खुपच फायदेशीर ठरला आहे.संगणकाचा विकास आजही सुरूच आहे. नवीन नवीन सुविधा यामध्ये जोडण्यावर भर दिला जात आहे.

COMPUTER चे पूर्ण नाव – Full Form of Computer in Marathi

  • C – Commonly
  • O – Operating
  • M – Machine
  • P – Particularly
  • U – Used In
  • T – Technology
  • E – Education and
  • R – Research 

संगणकाचा इतिहास – History of Computer in Marathi

चला तर मग आपण संगणकाचा इतिहास म्हणजेच History Of Computer In Marathi बघूया . .

           Abacus हे जगातील पहिले संगणक आहे जे लाकडाचे बनवलेले होते. गणितीय क्रिया करण्यासाठी याचा वापर केला होता. हे संगणक १७ व्या शतकापर्यंत फक्त गणना करण्यासाठी म्हणजे computing साठी वापरले गेले.

          19 व्या शतकात ‘चार्ल्स बॅबेज’ या गणित विषयाच्या प्राध्यापकाने संगणकाचे एक विश्लेषणात्मक इंजिन तयार केले आहे, त्या आधारावर आजचे संगणक देखील कार्यरत आहेत. आजच्या संगणकांमध्ये देखील ते Analytical Engine वापरलं जात आहे. (Computer Information In Marathi)

संगणकाच्या पाच पिढ्या -

  • ) संगणकाची पहिली पिढी – (१९४० – १९५६) “Vacuum Tubes”.
  • २) संगणकाची दुसरी पिढी – (१९५६ – १९६३) “Transistors”.
  • ३) संगणकाची तिसरी पिढी – (१९६३ – १९७१) “Integrated Circuits”.
  • ४) संगणकाची चौथी पिढी – (१९७१ – १९८०) “Microprocessor”.
  • ५) संगणकाची पाचवी पिढी – (१९८० – वर्तमान) “Artificial Intelligence”.

संगणकाचा शोध कोणी लावला? 

         चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाच्या शोधात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यामुळे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक किंवा father of computer असे म्हटले जाते.त्यांनी सर्वात पहिले Analytical इंजिन १८३७ मध्ये बनवले होते. (Computer Information In Marathi).

         चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेल्या इंजिनमध्ये बेसिक फ्लो कंट्रोल त्याचबरोबर Integrated Memory चा सिद्धांत वापरला होता. आजही याच सिद्धांतावर संगणक बनवले जातात. याच कारणामुळे चार्ल्स बॅबेज यांचे संगणक क्षेत्रातील योगदान सर्वात मोलाचे मानले जाते.

निष्कर्ष –

            मला आशा आहे की संगणकाची माहिती मराठीत (Computer Information In Marathi), की तुम्हाला सर्व माहिती चांगल्याप्रकारे समजली असेल.

 (Computer Information In Marathi) आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका आणि या विषयावर अधिक माहितीसाठी ब्लॉगला वारंवार भेट देत राहा.

   आपणास संगणक म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती Computer Information in Marathi  हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.