शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती


शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती । Share Market Information in Marathi


शेअर मार्केट म्हणजे काय व Share market in marathi : आज-काल सगळीकडेच शेअर मार्केट या नावाचा प्रचंड बोलबाला आहे. अनेकांना मार्केटमध्ये पैसे लावून खूप पैसा कमवायची इच्छा असते. त्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय ते कसं काम करतात याबद्दल जाणून घेण्यात त्यांना काहीही रस नसतो तर या उलट भारतामध्ये अनेक लोक अजूनही शेअर मार्केट म्हणजे जुगार किंवा सट्टा आहे याच संकल्पनेत आहेत. परंतु खरंच शेअर मार्केट म्हणजे कायशेअर मार्केटची मराठी माहिती आणि share market information in marathi  याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


शेअर मार्केट म्हणजे काय | Share market in marathi 



शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market Information in Marathi

सगळ्यात आधी आपण शेअर(Share market information in Marathi) म्हणजे काय हे समजून घेऊयात.

शेअर : शेअर याचा मराठीत अर्थ हिस्सा किंवा भाग असा होतो. म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचा काही भाग विकत घेतो असा अर्थ निघतो. हे करताना गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो आणि त्या बदल्यात कंपनी त्याला काही भागीदारी देते. शेअर मार्केटमध्ये पैसा लावणे हे आर्थिक जोखमीचे काम असते म्हणून जर आपल्याकडे नियोजन असेल आणि आर्थिक सल्लागार असतील त्यांची मदत घेऊनच आपण यामध्ये हिस्सा घ्यायला हवा.

Share market information in Marathi 

भारतात प्रामुख्याने दोन शेअर मार्केट आहेत. 

1) BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) - BSE चा इंडेक्स सेंसेक्स असतो ज्यात प्रामुख्याने 30 कंपन्या असतात.

2) NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) - नSE चा इंडेक्स सेंसेक्स असतो ज्यात प्रामुख्याने 50 कंपन्या असतात.


ब्रोकर काय आहे : 

शेअर मार्केट मध्ये आपल्याला डायरेक्ट कंपनीशी व्यवहार करता येत नाही. त्यासाठी आधी एक शेअरची विक्री करणारा दलाल म्हणजेच शेअर ब्रोकर ची आवश्यकता असते. हा जोकर कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी विक्रीचे काम करतो आणि त्या बदल्यात तो आपले कमिशन काढून घेतो.

आज-काल तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने देखील शेअर विकत घेऊ शकता किंवा विकू शकता. त्यासाठी अनेक ब्रोकर ने आपले एप्लीकेशन सुरू करून त्याच्यामधून आपल्याला ट्रेडिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


Types of trading in share market marathi : 

शेअर बाजारात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग करू शकतो जसे की इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, लॉन्ग टर्म ट्रेडिंग इ.


तर ही होती शेअर मार्केट म्हणजे काय याबद्दलची माहिती मला आशा आहे की ही माहिती वाचल्यानंतर तुमचे शेअर मार्केट बद्दलचे बेसिक शंका दूर झाल्या असतील या लेखात तुम्हाला शेअर मार्केट बद्दल माहिती दिली आहे ज्यामुळे शेअर मार्केट बेसिक इन्फॉर्मेशन ही माहिती तुम्हाला मिळाली असेल जर शेअर मार्केट इन्फॉर्मशन इन मराठी शेअर बाजार संबंधित तुमच्या अजून काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद....










 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या