TECNO PHANTOM X2 launched : 

Techno phantom X2 हा 4nm मीडियाटेक dimensity 9000 येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यात बेस्ट गेमिंग एक्सपिरीयन्स साठी hyperEngine 5.0 दिले आहे. डिवाइस मध्ये 115G बँड्स आणि डेल सिम ऍक्टिव्ह सपोर्ट मिळतो. यात आठ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज दिलेले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल चा कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Techno phantom X2

Techno phantom X2 Intorduction :

टेक्नो इंडिया या कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Techno phantom X2 हा भारतात लॉन्च केला आहे. हा एक फ्लेक्स स्मार्टफोन असून मीडियाटेक dimensity 9000 येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. या प्रोसेसरला 4 नॅनोमीटर प्रोसेस वर तयार करण्यात आले आहे.Techno phantom X2 या फोनच्या लॉन्चिंग सोबतच टेक्नो कंपनीची एन्ट्री प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंट मध्ये झाली असल्याचे म्हटले जात आहे.

Techno phantom X2 ची किंमत :

Techno phantom X2 या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. टेक्नो कंपनी च्या Techno phantom X2 या फोनची विक्री ॲमेझॉन वरून किंवा लाईफस्टाईल स्टोअर वरून करण्यात येणार आहे. ग्राहकांसाठी कंपनीने एक चांगली ऑफर सुद्धा ठेवली आहे. 9 जानेवारीपर्यंत हा फोन खरेदी करणाऱ्या शंभर लकी ग्राहकांना Techno phantom X3 फ्री मिळणार आहे. या स्मार्टफोनला स्टारडस्ट ग्रे आणि मूनलाइट सिल्वर या दोन रंगात लॉन्च केले गेले आहे.

TECNO PHANTOM X2 चे स्पेसिफिकेशन :

Techno phantom X2 स्मार्टफोन मध्ये डबल कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.8 इंच FHD+ फ्लेक्झिबल एमोलेट डिस्प्ले सुद्धा दिलेला असून याचा रिफ्रेश रेट 120  आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टरचा सपोर्ट दिला आहे. फ्रेम मेटल असून हा जगातला पहिला 4nm मीडियाटेक dimensity 9000 येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी चे स्टोरेज दिलेले आहे. फोन बाबत कंपनीने बेस्ट परफॉर्मन्स आणि बेस्ट कॅमेरा एक्सपीरियंस चा दावा केलेला आहे.

TECNO PHANTOM X2  कॅमेरा आणि बॅटरी :

टेक्नो कंपनीच्या Techno Phantom X2 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिलेला असून यात 64 मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा मिळतो तर 13 मेगापिक्सल आणि दोन मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिलेला आहे. हा कॅमेरा RGBW (G+P) आणि OIS अल्ट्रा क्लिअर नाईट कॅमेरा सपोर्टसह येतो.
कॅमेरा हायब्रीड इमेज स्टॅबिलायझेशन, व्हिडिओ फिल्टर, व्हिडिओ एचडी आर, व्हिडिओ ड्युअल, 4k टाईम लॅप्स, 960FPS स्लो मोशन सारखे फीचर्स मिळतील. 
या फोनमध्ये पावर बॅकअप साठी 45 व्हॉट चार्जर सपोर्ट सह 5160 MAH ची दमदार बॅटरी दिलेली आहे.