ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग याबद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये ! Blogging meaning in Marathi
नमस्कार, आज आपण असे क्षेत्र बघणार आहोत ज्या तुम्ही फक्त लेख लिहून ते इंटरनेटवर प्रसिद्ध करून आपले हक्काचे पैसे मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कोणतीही गुंतवणूक करायची नाही किंवा कोणती शैक्षणिक डिग्रीची सुद्धा आवश्यकता नसते. आजकाल इंटरनेटचा वापर सर्वात केला जातो ज्यामुळे ब्लॉगिंग म्हणजे काय? Blogging meaning in Marathi या प्रश्नाचे उत्तर अगदी सहजपणे सर्वांना मिळून जाईल.
आतापर्यंत तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉग कसा लिहायचा याबद्दल अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळावरून माहिती मिळाली असेलच. आता ही मिळालेली माहिती आणि त्याचे योग्य मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टी साधन तुम्ही तुमचा पहिला ब्लॉग लिहू शकता. ब्लॉग लिहिला आणि तो लगेच लोकप्रिय झाला असेही होणे शक्य नाही. कारण शून्यातून सुरू केलेले गोष्ट लोकप्रिय होण्यासाठी त्याला आवश्यक तेवढा वेळ देणे देखील गरजेचे आहे.
जर आपण ब्लॉगिंग सुरू करत आहात तर ही देखील अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही शून्यातून सुरू करत आहात. आता हे लोकप्रिय होण्यासाठी आपल्याकडे धैर्य असणे खूप गरजेचे आहे. ब्लॉगिंग करताना सर्वात आधी आपण विषय कोणता निवडणार हे शोधणे आवश्यक असते. आज आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, वेळ याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर मग ब्लॉगिंग म्हणजे काय? Blogging meaning in Marathi आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? या विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Blogging meaning in Marathi | What is blog in Marathi |
ब्लॉग म्हणजे काय? | What is blog in Marathi?
कोणत्याही एखाद्या विषयावर सोप्या आणि सविस्तर भाषेत माहिती लिहून इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचणे याला ब्लॉगिंग म्हणतात. ही लिहिलेली माहिती म्हणजे एक ब्लॉग असतो. हा ब्लॉग लिहिताना तुमच्याकडे वेळेचे किंवा विषयाचे बंधन नसते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला माहीत असलेल्या विषयावर हवा तितका मोठा ब्लॉग लिहू शकता. ची माहिती वैयक्तिक, शैक्षणिक किंवा सामाजिक ही असू शकते.
ब्लॉगमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार ब्लॉकचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे पर्सनल ब्लॉग ( Personal Blog) आणि प्रोफेशनल ब्लॉग ( Professional Blog )
What is blog in Marathi |
पर्सनल ब्लॉग ( Personal Blog)
प्रोफेशनल ब्लॉग ( Professional Blog )
ब्लॉगच्या या दुसऱ्या प्रकारात कोणताही एक प्रकार निवडून त्याबद्दल आपल्याला माहित असलेली माहिती योग्य शब्दात लिहिली जाते आणि इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. या माध्यमातून आपण लोकांना शैक्षणिक माहिती देखील पुरवू शकतो.
ब्लॉगर कोणाला म्हणतात? | What is blogger in Marathi?
जर तुम्ही इंटरनेटवर कोणतीही छोटी गोष्ट शोधायला गेलात तर तुम्हाला त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स लिहिलेले आढळतील. ही माहिती त्यांना ब्लॉगर असे म्हणतात. काहीजण स्वतःचा वैयक्तिक छंद म्हणून लागली तर काही सण याकडे व्यवसाय म्हणून बघतात. ब्लॉगर जेव्हा ब्लॉक लिहितात तेव्हा तो अशा प्रकारे मांडतात जेणेकरून समोरील वाचकाला तो आवडेल किंवा त्यातून काही माहिती मिळेल. इंटरनेट द्वारे आपण लिहिलेली माहिती इतर लोकांना झोपतो त्याला ब्लॉगर असे म्हणतात.
ब्लॉगिंग म्हणजे काय ? | What is blogger in Marathi?
आपल्याला माहित असलेल्या विषयासंबंधी आपल्या भाषेत लिहून वेबसाईटच्या माध्यमातून इंटरनेटवरील इतर लोकांसाठी ती माहिती उपलब्ध करून देणे म्हणजे ब्लॉगिंग होय. ब्लॉग सुरू करण्यासाठी आपल्याजवळ एक वेबसाईट किंवा ब्लॉग असणे गरजेचे असते. आजकाल या इंटरनेटच्या जगात आपण फ्री वेबसाईट बनवून आणि वेबसाईट बनवून सुद्धा ब्लॉग सुरू करू शकतो. कोणताही ब्लॉग सुरू करण्यासाठी आपल्याला कोणती शैक्षणिक पात्रता असण्याची आवश्यकता नाही किंवा कोणता कोर्सही करावा लागत नाही. ब्लॉगिंग विषयीची माहिती मिळवण्यासाठी युट्युब वर ब्लॉगिंग संबंधी अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. त्यातून आपल्याला भरपूर माहिती मिळते.
सर्व प्रकारची माहिती जाणून घेतल्यानंतर ब्लॉगिंग चा विषय निवडणे गरजेचे ठरते. ब्लॉगिंग विषयी विषय निवडताना आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीबाबत विचार केला पाहिजे. नेहमी आपण अशाच गोष्टींबद्दल लिहिले पाहिजे याबद्दल आपल्याला पूर्णतः माहिती आहे. ब्लॉगिंग करण्यासाठीचे कोणकोणते विषय (niche) आपण निवडू शकतो ते पाहूया.
आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही विषयावर आपण सविस्तरपणे लिहिणे म्हणजे ब्लॉग हे तर आपण पाहिलंच. खाली आपण उदाहरणार्थ काही ब्लॉगचे विषय ( ब्लॉग niche in Marathi) मराठीमध्ये बघणार आहोत याचा वापर करून तुम्ही तुमचे ब्लॉगिंग सुरू करू शकता.
Best Marathi blog niche
- Marathi cricket blog
- Marathi fashion blog
- Marathi food blog
- Marathi status blog
- शैक्षणिक माहिती ब्लॉग
- शेअर मार्केट टिप्स ब्लॉग
- रोजच्या बातम्या देणारा ब्लॉग
- ट्रॅव्हल ब्लॉग
- कार माहिती देणारा ब्लॉग
- होम डेकोरेशन टिप्स
ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याजवळ वरीलपैकी कोणत्याही किंवा वर नसलेल्या परंतु तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही विषयाबद्दल पुरेसी माहिती असणे आवश्यक आहे. तुमची आवड जिथे असेल त्याबद्दल तुम्ही एखादी वेबसाईट सुरू करून ब्लॉग लिहू शकता. तसेच एकापेक्षा जास्त विषय सुद्धा तुम्ही एका वेबसाईटवर लिहू शकता आणि लोकांपर्यंत माहिती पाठवू शकता.
0 टिप्पण्या